Nana Patole News  Saam tv
Video

Nana Patole News : मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी नाना पटोले? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, Video

Nana Patole Latest News : अमोल काळे यांच्या निधनानंतर लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. याचदरम्यान, नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : अमोल काळे यांच्या निधनानंतर लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य झाले आहेत. यामुळे मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाना पटोले उतरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवार,आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर यांच्यानंतर नाना पटोले यांची मुंबई क्रिकेट असोशिएशन निवडणुकीत एन्ट्री होणार का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेदरम्यान अमोल काळे यांचं निधन झालं. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोशिएशनचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. त्यामुळे नाना पटोले या निवडणुकीत उतरतात का, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT