Maharashtra Politics Saam tv
Video

Maharashtra Politics : भाजप, मोदींवर घणाघात; काँग्रेस नेते पवन खेरा EXCLUSIVE Interview

Pawan khera interview : काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं.

Vishal Gangurde

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. काँग्रेसनेही निवडणुकीसाठी मोर्चेंबांधणी सुरु केली आहे. या आगामी निवडणुकीकडे काँग्रेस कसं बघतंय, काँग्रेसची वाटचाल कशी सुरु आहे? राष्ट्रीय पातळवीर काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेतंय. आता त्यासाठी पुढचं नियोजन काय? याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन खेरा यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत महत्वाचं भाष्य केलं.

'आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून मजबूत आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्हाला कोण कोणत्या मतदारसंघात प्रभावशाली आहे, हे माहीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत आहे, असे खेरा यांनी सांगितले.

'आमच्यात एकमेकांवर संशय नाही. आता भाजप लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. तिन्ही पक्ष परिपक्व आहेत. अमित शहा यांना माहीत नाही की, त्यांच्या पक्षासोबत काय होणार आहे. अमित शहा यांनी चाणक्यगिरी गुजरातमध्ये दाखवावी. त्यांची जादू महाराष्ट्रात चालणार नाही, असे खेरा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT