CM Devendra Fadnavis addresses media, confirming Mumbai Mayor will be from Mahayuti Alliance. Saam Tv
Video

मुंबईच्या महापौरपदावर कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले|VIDEO

CM Fadnavis On Mahayuti Alliance Mumbai Mayor: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बिहार निवडणूक टीकेला उत्तर दिले. त्यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि स्पष्ट केले की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल.

Omkar Sonawane

बिहार निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून निवडणुकीत पैसे वाटप आणि सरकारी योजनांचा गैर वापर होत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 'जो जीता वही सिकंदर' या म्हणीचा आधार घेत, विरोधकांनी पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला. वेगवेगळ्या योजना करण्याची संधी सगळ्यांना होती. त्यांनी ते केलं नाही. आमच्या योजना लोकांना आवडल्या. तसेच आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खडसावलंय. तर महापौर हा महायुतीचाच असेल. भाजपचा असेल असं कुणीही बोललं नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ; मुलगी रोहिणी आचार्य यांनी घेतला मोठा निर्णय

Garlic Pickle Recipe: चटपटीत, चमचमीत लसूण लोणचं घरी कसं बनवायचं?

Motichur Ladoo Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असले तर घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी मोतीचूर लाडू

Maharashtra Live News Update: भायखळ्यात इमारत बांधकाम दुर्घटनेदरम्यान दोन मजुरांचा मृत्यू

Ind vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा तिसऱ्या दिवशीच सुपडासाफ करणार

SCROLL FOR NEXT