Chinchpoklicha Raja 2025 Saam Tv
Video

Chinchpoklicha Raja: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा जल्लोषात; गणेशभक्तांची मोठी गर्दी; पाहा बाप्पाची पहिली झलक

Chinchpoklicha Raja 2025: चिंचपोकळीचा राजा चिंतामणी गपतीचा आगमन सोहळा आज पार पडला. बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. आगमन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. मुंबईमधील अनेक मोठमोठी गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या मूर्ती घेऊन येत आहेत. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांच्या मूर्ती मंडपात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा पार पडला.

चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९२० साली झाली. त्यामुळे मंडळाचं यंदाचं हे १०६वं वर्षे आहे. आगमनाधीश अशी चिंचपोकळीच्या चिंतामणीची ओळख आहे. चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा आज पार पडला. चिंतामणी गणपतीची पहिली झलक भाविकांना पाहायला मिळाली. बाप्पाची मूर्ती खूपच मनमोहक आहे. हा आगमन सोहळा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. या आगमन सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT