Illigal Bar And Pub Action Saam TV
Video

Illigal Bar And Pub Action : मुख्यमंत्र्यांचे आदेश, पालिकेची अनधिकृत 'पब-बार'वर धडक कारवाई!

Pub And Bar News: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका Action मोडवर आली आहे.ठाणे पालिका हद्दीमधील बार आणि पबवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे: ठाण्यातील ओवळा परिसरात अनधिकृत पब आणि बारवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिका Action मोडवर आली आहे.ओवळा परिसरात अनधिकृत बार होता आणि त्याच बारवर आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेकडून धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.त्याचबरोबर पुण्यात देखील अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत अशा ठिकाणी थेट बुलडोजर चालवला जात आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर थेट पालिकेकडून अॅक्शन घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT