Chava Movie saam tv
Video

Chhava Movie : 'छावा' मराठीत येणार? उदय सामंत नेमकं काय म्हणाले? VIDEO

Chhava Movie in Marathi : महाराष्ट्रासह देशभरात सध्या चित्रपटाचा पडदा व्यापून टाकणारा छावा चित्रपट मराठी भाषेत येण्याची शक्यता आहे. याबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi, Bharat Jadhav

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं जवळपास १६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंची शौर्यगाथा अख्ख्या जगभरात पोहोचली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या फक्त न फक्त छावा चित्रपटाचाच बोलबाला आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी होत आहे. सगळीकडे हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. अशात आता छावा चित्रपटासंबंधी मोठी घोषणा करण्यात आली आहे. देशभरात छप्परफाड कमाई करणारा छावा चित्रपट आता मराठी भाषेत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांची शौर्यगाथा पडद्यावर दाखवणारा छावा चित्रपट आता मराठीत डब होणार आहे. याबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT