Chandrakant Khaire Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Saam TV News
Video

Video: प्रचंड संतापले! चंद्रकांत खैरेंची साम टीव्हीवर EXCLUSIVE प्रतिक्रिया

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha: शिवसेना फोडली त्याचा फार राग आहे, असं म्हणत खैरेंनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली

Saam TV News

चार तारखेनंतर सगळ्यांची लफडी बाहेर काढणार, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. हे गद्दार आहेत, मदमाश आहेत, शिवसेना फोडली त्याचा फार राग आहे, असं म्हणत खैरेंनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये साम टीव्हीशी बोलताना खैरेंनी मोठं वक्तव्य केलं. प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली काढण्यात आली. त्यावेळी बोलताना खैरैंनी एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांवरही सडकून टीका केली. दरम्यान, यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्तेही आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. मोठी बाचाबाची यावेळी झाली. त्यामुळे वातावरणही तापलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहल बेतली विद्यार्थ्यांच्या जीवावर, दिवेआगर किनाऱ्यावरील निष्क्रिय यंत्रणेचे 8 बळी

विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी महाआघाडीत फूट; काँग्रेसला मित्रपक्षानेच दिलं आव्हान

सर्व सरकारी बँका दर शनिवारी बंद राहणार? बँकांचे सरकारी नोटिफिकेशन व्हायरल

दुष्काळामुळे लाडकी बहीणसह 26 योजनांवर टांगती तलवार; सरकार अॅक्शन मोडवर

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदेचे वाहन गुन्हे शाखेकडून जप्त

SCROLL FOR NEXT