मुंबई नेमकी कुणाची? महापालिकेचा आखाडा कोण गाजवणार?

BMC Elections 2026: मुंबई महापालिका पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेसेनेत थेट लढत होणार आहे... त्यामुळे महापालिकेच्या आखाड्यात कोण बाजी मारणार? किती जागांवर ठाकरे आणि शिंदेसेना आमनेसामने आमनेसामने आलीय?
A high-voltage political battle unfolds in Mumbai as Thackeray Sena and Shinde Sena lock horns in the BMC elections.
A high-voltage political battle unfolds in Mumbai as Thackeray Sena and Shinde Sena lock horns in the BMC elections.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये थेट लढत होणार आहे...विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेनं बाजी मारल्यानंतर महापालिकेत ठाकरे की शिंदे नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...अशातच ठाकरेसेना मनसेसोबत तर शिंदेसेना भाजपसोबत मैदानात उतरल्यानं ठाकरे ब्रँडचं अस्तित्व पणाला लागलयं.... मुंबईत नेमकी कशी लढत होणार आहे?

मुंबई कुणाची?

मुंबई

69 वॉर्डात

शिंदेसेना V/S ठाकरेसेना (शिंदे- उद्धव ठाकरे फोटो)

मुंबई

97 वॉर्डात

ठाकरेसेना V/S भाजप (उद्धव ठाकरे-फडणवीस)

मुंबई

16 वॉर्डात

शिंदेसेना V/S मनसे (राज-शिंदे)

मुंबई

33 वॉर्डात

भाजप V/S मनसे (राज-फडणवीस)

विधानसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरेसेना आणि शिंदेसेनेत तब्बल 10 जागांवर लढत झाली... त्यापैकी 7 जागांवर ठाकरेसेनेनं विजय मिळाला... तर मुंबईतील तब्बल 10 जागांवर ठाकरेसेनेचे आमदार निवडून आले...त्यामुळे मुंबईत विधानसभेला ठाकरेसेनेचा चांगलाच करिष्मा पाहयाला मिळाला... अशातच मुंबई महापालिकेत मतदार ठाकरेसेना आणि शिंदेसेनेपैकी कोणाला कौल देतात? यावरूनच शिवसेनेचा वारसा ठरणार आहे.. त्यामुळे मुंबई ठाकरे ब्रँडची लोकप्रियता तशीच टिकवून ठेवणं... ठाकरे बंधूंपुढचं मोठं आव्हानं असणार, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com