Police controlling massive crowd at Karmad Police Station in Sambhajinagar after WhatsApp status row. Saam Tv
Video

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरात वादग्रस्त स्टेटस अन् मोठा जमाव जमला; नेमकं काय घडलं? VIDEO

छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावात वादग्रस्त WhatsApp स्टेटसवरून मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला. दोन्ही गटांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीसांवर दबाव आणला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यात करमाड गावात एका व्यक्तीने WhatsApp स्टेटस ठेवल्याने मोठा धार्मिक वाद निर्माण झाला होता. एका व्यक्तीने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने गावातील नागरिक मोठ्या संख्येने करमाड पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते. स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या जमावाने केली होती. रात्री उशिरा पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याने हा जमाव शांत झाला. तर आज सकाळी दुसऱ्या बाजूच्या गटानेही पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली. त्यांनी त्यांच्या विरोधी गटातील लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोन्ही गट पोलिसांवर दबाव टाकत असल्याने करमाड गावात मोठी तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Internship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

MSRTC Tours: लाल परी, लय भारी; पॅकेज टूरने एसटी झाली मालामाल, किती कमावले?

Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT