Chhagan Bhujbal Saam tv
Video

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

Chhagan Bhujbal News : मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Vishal Gangurde

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्यातील अनेक नेते त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भुजबळ यांचा अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT