Rahul Gandhi News | Saam Tv News
Video

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Rahul Gandhi News | राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत राडा! नेमकं काय घडलं?

Saam TV News

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची आज प्रयागराजच्या फूलपूर येथे सभा नियोजित होती. पण, त्यांच्या सभेमध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्यांना भाषण न करताच तेथून काढता पाय घ्यावा लागला. सभास्थळी चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांनी एकच राडा केल्याचं पहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्ते बॅरिकेड तोडून स्टेजच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे परिस्थिती ओळखून भाषण न करताच दोन्ही नेते तेथून निघून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्व सरकारी बँका दर शनिवारी बंद राहणार? बँकांचे सरकारी नोटिफिकेशन व्हायरल

दुष्काळामुळे लाडकी बहीणसह 26 योजनांवर टांगती तलवार; सरकार अॅक्शन मोडवर

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदेचे वाहन गुन्हे शाखेकडून जप्त

बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी; सुटकेच्या आधी पोलिसांनी त्याला काय सांगितलं?

ज्ञानेश कुमारांविरोधाच्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIRतून वगळण्यात आलेल्यांना नोंदणीची पुन्हा संधी

SCROLL FOR NEXT