India Triumphs in Champions Trophy Final Saam Tv
Video

Champions Trophy Final: भारत ठरला चॅंपियन्स ऑफ चॅंपियन्स, ठिकठिकाणी जल्लोष

India Triumphs in Champions Trophy Final: भारताने चॅंपियन्स ट्रॉफीने तिसऱ्यांदा गवसणी घातली असून संपूर्ण देशात फटाक्यांची आतिषबाजी पहायला मिळती आहे.

Omkar Sonawane

रोहित शर्माचे नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर बारा वर्षाने चॅम्पियन्स ट्रॉफी ला गवसणी घातली आहे 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात 2013 च्या चॅम्पियन स्टॉप वर भारताने नाव कोरले होते त्यानंतर आता तब्बल बारा वर्षांनी अंतिम सामन्यात न्यूझीलंडला सपाटून खाली आपटून भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपला झेंडा फडकवला आहे या विजयाचं जल्लोष करण्यासाठी ठिकठिकाणी भारतीयांनी एकत्र येऊन जल्लोष करून फटाके वाजवले तसेच भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT