ED Raid News Saam Tv News
Video

ED Raid News: सीए अंबर दलाल प्रकरणी ED ची धाडी!

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या FIR प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रीगच्या अनुषंगाने तपास सुरू केलाय.

Rachana Bhondave

ED Raid News: सीए आणि आर्थिक सल्लागार अंबर दलाल प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबईत धाडी पडल्यात. धाड सत्रात ३७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने गोठवलीये. कारवाईत गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि तांत्रिक उपकरणे सापडल्याचा ईडीचा दावा आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या FIR प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रीगच्या अनुषंगाने तपास सुरू केलाय. मोठ्या परतव्याचं आमिष दाखवून १३०० गुंतवणूकदारांची ६०० कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंबर दलाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha bhandhan 2025 : सुख समृद्धी प्राप्त होणार; या रक्षाबंधनाला ५ राशींच्या लोकांचं आयुष्य चमकणार

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

SCROLL FOR NEXT