Chhatrapati Sambhajinagar News Saam Tv
Video

Buffalo Attack On Students: शाळेत रेड्याचा धुमाकूळ; मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांवर रेड्याचा हल्ला| Video Viral

Chhatrapati Sambhajinagar News: एका शाळेत रेड्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. विद्यार्थी शाळेच्या मैदानात खेळत असताना रेडा अचानकपणे शाळेत शिरला.

Bharat Jadhav

छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने घाटी रुग्णालयात दाखल केलंय. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहाी झाली नाहीत. शाळेच्या समोरील रस्त्यावर काही लोकांना रेड्याला मारलं होतं. त्यानंतर रेडा थेट धाव शाळेत शिरला. यावेळी शाळेचा वॉचमनने रेड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु रेड्याला थांबला नाही. रेडा शाळेत घुसला होता तेव्हा, शाळेत जेवणाची सुट्टी झाली होती. सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानावर खेळत होती. रेड्याच्या धडकेने अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. रेडा शाळेत घुसताना आणि विद्यार्थ्यांना धडक देत असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना संभाजीनगर च्या घाटी रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT