अंबानींना मोठा दणका! मुंबईतील 3 हजार कोटीच्या घरावर ईडीची जप्ती; देशात खळबळ

Ed Seizes Anil Ambani 3716 Crore Mumbai Mansion: रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ३,७१६ कोटींच्या आलिशान घरावर Enforcement Directorate ने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्तीची कारवाई केली.

मुंबई: रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून आता ED ने मोठी कारवाई केली आहे. अनिल अंबानी यांचे मुंबई येथील आलीशान घर जप्त केले आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात चालू असलेल्या प्रकरणात आजची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

3,716 करोडचा बंगला केला जप्त

अनिल अंबानी यांचा मुंबई येथील उच्चभ्रु भागात मोठे आलीशान घर आहे. हे घर भारतातील सर्वात महागड्यांपैकी एक घर मानले जाते. ही इमारत 66 मीटर इतकी उंच आहे. ही इमारत 17 मजली असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घराची किंमत 3,716 इतकी सांगितली जात आहे. या कारवाईमुळे देशात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com