laborer died in drainage  
Video

Borivali News: ड्रेनेजमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू

laborer died in drainage : ड्रेनेज लाईनमध्ये सफाई करत असताना एका कामगाराचा मृत्यू झालाय. ही दुर्घटना मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली परिसरात घडली.

Bharat Jadhav

मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली परिसरात ड्रेनेजमध्ये सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली डीजे पालकवर असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये सफाई केली जात होती, त्यावेली ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना कळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही ड्रेनेजमधून बाहेर काढले. मात्र यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा कामगार जखमी झालाय. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; 'मन धावतंया'फेम राधिका भिडेची होणार एन्ट्री

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT