Post-Cremation Theft in Jalgaon’s Mehrun Crematorium Sparks Outrage Saam Tv
Video

Shocking : अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी, कुठे घडला धक्कादायक प्रकार? VIDEO

Jalgaon Scandal: जळगावमधील मेहरूण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर महिला छबाबाई पाटील यांच्या अस्थी चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली.

Omkar Sonawane

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थी चोरीस गेल्याची घटना समोर आली. मृत छबाबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचले असता त्यांनी हे जाणून धक्का बसला की, छबाबाई यांच्या डोके, पाय व हाताच्या अस्थी गायब आहेत. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, अंगावर असलेले सोने काढण्यासाठी अस्थी चोरी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांनी प्रशासनावर आरोप करत सांगितले की, सोनं नको, फक्त अस्थी परत देण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी; १२० पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत; वाचा सविस्तर

Mahayuti: भाजपचं ऑपरेशन लोटस! महायुतीतच मित्र पक्षांमध्ये फोडाफोडी; राष्ट्रवादीला खिंडार, शिंदेंना दे धक्का

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

Konkan Tourism : परदेशात कशाला? अहो, कोकणात आहे रोमँटिक हनिमून स्पॉट; सौंदर्य पाहताच भान हरपेल

HBD Ananya Panday : चंकी पांडेची राजकुमारी किती कोटींची मालकीण?

SCROLL FOR NEXT