BMC workers erect bamboo structures and nets at Dadar Kabootar Khana after demolishing a feeding room and seizing grains.  Saam Tv
Video

Dadar Kabootar Khana: वीज कापली, खोली पाडली, जाळी लावण्याचे काम सुरू; दादरचा कबूतरखाना बंद होणार|VIDEO

BMC demolished Dadar Kabootar Khana Pigeon Feeding Roomराज्य सरकारच्या कबूतर खाण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने दादर कबूतर खाण्यातील खोली तोडून दाण्याची पोती जप्त केली असून परिसरात जाळी व शेड बसवण्याचे काम सुरू केले आहे.

Omkar Sonawane

राज्य सरकारने कबूतर खाणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेकडून देखील कबूतर खाना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेकडून कबूतर खाण्यातील एक खोली तोडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी असणारे दाण्याची पोती देखील महापालिकेने जप्त केले आहेत. सोबतच त्या ठिकाणी असणारी वीज देखील कापण्यात आली असून आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी कबूतर खाना भोवती बांबू बांधून त्या ठिकाणी जाळी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दादर कबूतर खाना परिसरात महापालिकेकडून आता शेड बांधण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर समोर असणाऱ्या जैन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर जैन बांधव उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: पंढरपूरात दीड लाख भाविकांची गर्दी; विठ्ठल-रूक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासांची प्रतीक्षा|VIDEO

Maharashtra Live News Update: आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला वेग

OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

Paneer Bhurji Recipe : टिफिनसाठी झटपट बनवा पनीर भुर्जी, एक घास खाताच मुलं होतील खुश

White Bread: नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

SCROLL FOR NEXT