White Bread: नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पांढरे ब्रेड

अनेकांना नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खायला आवडते.

bread | yandex

पांढरे ब्रेड खाण्याचा परिणाम

परंतु, खरंच पांढरे ब्रेड आरोग्यासाठी चांगले आहे का, जाणून घ्या.

bread | yandex

वजन वाढू शकते

पांढऱ्या ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असते. म्हणून दररोज नाश्त्याला पांढरे ब्रेड खाल्ल्याने वजन वाढू शकते.

bread | Saam Tv

हृदयासाठी हानिकारक

पांढरे ब्रेड खाणे हृदयासाठी हानिकारक ठरु शकते. ज्यांना हृदयाशी संबधित आजार आहेत त्यांनी पांढरे ब्रेड खाणं टाळावे.

bread | yandex

ब्लड शुगर लेव्हल वाढते

मधुमेही रुग्णांनी नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाऊ नये, पांढऱ्या ब्रेडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते.

bread | yandex

मानसिक आरोग्यावर परिणाम

मानसिक आरोग्य राखण्यासाठी नाश्त्यात पांढरे ब्रेड खाऊ नये कारण यामधील रिफाइंड कार्ब्सचा थेट मनावर परिणाम होतो.

bread | Freepik

बद्धकोष्ठतेची समस्या

पांढऱ्या ब्रेडमध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही पांढरे ब्रेड खाऊ नये.

bread | yandex

NEXT: माणूस न खाता-पिता किती दिवस जिवंत राहू शकतो?

food | yandex
येथे क्लिक करा