Paneer Bhurji Recipe : टिफिनसाठी झटपट बनवा पनीर भुर्जी, एक घास खाताच मुलं होतील खुश

Shreya Maskar

पनीर भुर्जी

सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी मसालेदार पनीर भुर्जी बनवा.

Paneer Bhurji | yandex

साहित्य

पनीर भुर्जी बनवण्यासाठी तेल, बटर , जिरे, कांदा, आलं - लसूण पेस्ट , हळद , लाल तिखट , धणे पूड , मीठ, बेसन, टोमॅटो, मिरची , पनीर , गरम मसाला , कसुरी मेथी आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Paneer Bhurji | yandex

आलं - लसूण पेस्ट

पनीर भुर्जी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालून जिरे, कांदा, आलं - लसूण पेस्ट घालून मिक्स करा.

Ginger-garlic paste | yandex

कांदा

कांदा गोल्डन फ्राय झाला की, त्यात हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, बेसन घालून मिश्रण एकजीव करा.

Onion | yandex

टोमॅटो

यात चिरलेले टोमॅटो, मिरची आणि पाणी घालून उकळी काढून घ्या.

Tomato | yandex

पनीर

आता मिश्रणात कुस्करलेला पनीर घालून मिक्स करा.

Paneer | yandex

कसुरी मेथी

पनीर छान शिजल्यावर त्यात मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर घालून एकजीव करा.

Kasuri methi | yandex

पनीर भुर्जी पाव

ढाबा स्टाइल चटपटीत पनीर भुर्जीचा चपाती किंवा पावासोबत आस्वाद घ्या.

Paneer Bhurji | yandex

NEXT : सर्दी-खोकल्याने हैराण झालात? 'या' 5 पदार्थांनी बनवा आयुर्वेदिक काढा

Ayurvedic Kadha Recipe | yandex
येथे क्लिक करा...