BJP MLA Tanaji Mutkule making the explosive 50-crore allegation against Shinde Sena MLA Santosh Bangar during the Hingoli election campaign. Saam Tv
Video

Maharashtra Politcs: ५० खोके ही घटना सत्यच, शिंदेंच्या आमदारावर भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hingoli Municipal Election Controversy: हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पक्षांतर करताना ५० कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

Omkar Sonawane

हिंगोली नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. जशी निवडणूक जवळ येत आहे. तशी महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वाद टोकाला जात आहेत. हिंगोली पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर निवडणुकीच्या मैदानात आहेत तर भाजपकडून मागील निवडणुकीत नगराध्यक्ष राहिलेले बाबाराव बांगर यांच्या पत्नी नीता बांगर या उभ्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीने देखील मुस्लिम चेहरा देत आबीनाबी अजिश प्यारेवाले यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. महायुतीच्या नेत्यांविरोधात महाविकासआघाडी मात्र, हिंगोलीमध्ये एकसंघ असून शिवसेनेने महाविकासआघाडीमधून विनायक भिसे यांची बहिण अर्चना श्रीराम भिसे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकासआघाडी अशी नेत्यांची खडाजंगी होण्याची शक्यता असताना हिंगोलीत मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू झाला आहे. त्यातच आता भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एका दिवसात पक्ष बदलत 50 कोटी घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 50 कोटी घेतले ही बाब खरी असल्याचं मुटकुळे म्हणाले आहेत, आमदार मुटकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अख्या देशाला भाजपाकडून उत्तर मिळाले आहे. यावरती संतोष बांगर यांची अद्याप प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे ते काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शाहु फुले, आंबेडकर यांची विचारधारा कदापी सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

Namita Mundada Father-in-Law: सत्तेची मस्ती! भाजप आमदाराच्या सासऱ्यांकडून तरुणाला विवस्र करून मारहाण; पाहा VIDEO

Kanda Paat Bhaji: नेहमीचे कांदाभजी खाऊन कंटाळलात? आता बनवा पातीचे पकोडे

Maharashtra Politics: 'हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे..., दादांच्या नादाला लागलं की करेक्ट कार्यक्रम होतोच'

Shalarth Id Scam: शालार्थ आयडी घोटाळ्याची पुण्यात पाळंमुळं,मास्टरमाईंडला लाच घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT