Sambhajinagar News SaamTv
Video

Chhatrapati Sambhajinagar News : भाजप नेत्याचं जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; मराठा कार्यकर्ते आक्रमक

Maratha Activist Aggressive : मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले असून संजय केनेकर यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

Saam Tv

भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

संजय केनेकर यांच्या कार्यालयासमोर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त करताना दिसले. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात असणाऱ्या संजय किनेकर यांच्या कार्यालयासमोर समोर मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केलीय. मनोज जरंगे पाटील हे खरंच मराठा आहे का त्यांचा DNA तपासावा असं वक्तव्य संजय केणेकर यांनी केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी आज संभाजीनगर शहरातील केनेकर यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केलेली दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT