Union Minister Rakesh Khadse confronts police after BJP candidate is blocked at Muktainagar polling station. Saam Tv
Video

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

Raksha Khadse Clashes With Police: मुक्ताईनगर येथील मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी अडवल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला.

Omkar Sonawane

मुक्ताईनगर येथील मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिस यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला. भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे रक्षाखडसे संतप्त झाल्या. या घटनेमुळे जुन्या शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले, तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली. सध्या घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि केंद्रावर पुन्हा सामान्य मतदान सुरू असल्याचे कळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT