Bird flu news  Saam Tv
Video

Bird Flu: सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रशासनाकडून खबरदारी, VIDEO

Solapur News: सोलापूर शहरात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

सोलापूर: मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील लॅबमधून मृतकवळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर शहरातील स्थानिक प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर महाराज तलाव, खंदकबाग या परिसरात काही दिवसांपूर्वी 50 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर महापालिका निर्जंतीकरण करत आहे. यामुळेच मृत कावळे आढळून आलेले परिसर 21 दिवसांसाठी बंद केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

SCROLL FOR NEXT