Eknath Shinde News Saam tv
Video

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते शिवसेना पक्षात मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'काम करतील तेच पदावर राहतील' असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

Priya More

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेना पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. 'काम करतील तेच पदावर राहतील' असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाणार आहे. राज्यातील सर्व ४३ हजार गावांमध्ये शिंदेसेनेचं अस्तित्व पोहोचवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे. आता निवडणुका नसल्याने एकनाथ शिंदेंचे पूर्ण लक्ष पक्षवाढीवर असून ते स्वतः मंत्री आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडून मागच्या आठवड्यामध्येच पुण्यातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली होती. यामाध्यमातून त्यांनी पक्षामध्ये काम न करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील. जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. ज्यांच्याकडे पद आहे त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केलेज पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT