Chhagan Bhujbal Saam TV
Video

Chhagan Bhujbal News: नरेंद्र मोदींकडे जातीय जनगणनेची मागणी करणार? भुजबळांचं मोठं विधान

समता परिषद संघटनेची परिषद संपन्न झाली. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

समता परिषद संघटनेची परिषद संपन्न झाली. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांनी मोदींकडे मोठी मागणी केली आहे. बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात देखील जनगणना व्हावी अशी मागणी मोदींकडे भुजबळांद्वारे करण्यात आली आहे. जातिनिहाय जनगणनेतून ओबीसींची संख्या आणि त्यांची परिस्थिती याचा अंदाज येईल. केंद्र सरकारकडून जसे फंड एससी आणि एसटीला मिळतात. त्याप्रमाणे ओबीसींनाही मिळू शकतात. ओबीसी आंदोलनाबद्दल बोलताना सरकारकडे आरक्षणासंदर्भात लेखी आश्वासन मागितले असून यासंदर्भात तोडगा लवकरच निघेल असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT