Detangle Hair Tips: केसांचा गुंता सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा?

Manasvi Choudhary

केसांचा गुंता होणे

महिलांसाठी केसांचा गुंता सोडवणे हे अत्यंत अवघड काम असते. केस लांब असो या मोठे केसांचा गुंता ही मोठी समस्या असते.

Detangle Hair Tips

केसांच्या समस्या

केसांच्या विविध हेअरस्टाईल्स, केस आयनिंग केल्याने तसेच केमिकल शाम्पू वापरल्याने केसांचा गुंता होतो.

Detangle Hair Tips

सोप्या पद्धतीने केसांचा गुंता कसा सोडवायचा?

अनेकदा केसांचा गुंता सोडवताना त्रास होतो यासाठी आज आम्ही सोप्या पद्धतीने केसांचा गुंता कसा सोडवायचा याविषयी सांगणार आहोत.

Detangle Hair Tips

मोठा दातांचा कंघवा वापरा

केसांचा गुंता सोडवण्यासाठी मोठ्या दातांचा कंघवा वापरा म्हणजे केसांचा गुंता सहज निघेल.

hair combing | Yandex

हाताने गुंता सोडण्याचा प्रयत्न करा

तुम्हाला जर केस खुप गुंतलेले वाटलेले तर थेट कंघव्याने न विंचरता हाताने गुंता सोडवा म्हणजे केस तुटणार नाही.

Hair Care Tips | Canva

हेअर सिरम वापरा

जर केस खूप राठ किंवा कोरडे असतील, तर गुंता सोडवण्यापूर्वी थोडे हेअर सिरम लावा. यामुळे केस सळसळीत होतात आणि कंगवा सहज फिरतो.

using hair serum | GOOGLE

रात्री झोपताना काळजी घ्या

रात्री केस मोकळे ठेवून झोपल्याने सकाळी जास्त गुंता होतो. त्याऐवजी केसांची सैल वेणी घाला

Night Hair Care Tips

next: Kale Mani Mangalsutra Designs: काळे मणी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, मराठमोळा लूक येईल खुलून

Kale Mani Mangalsutra Designs
येथे क्लिक करा...