Kale Mani Mangalsutra Designs: काळे मणी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, मराठमोळा लूक येईल खुलून

Manasvi Choudhary

पारंपारिक दागिना

महिलांचा अस्सल पारंपारिक दागिना म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्र हे केवळ फॅशन म्हणून नाही तर सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Kale Mani Mangalsutra Designs

मंगळसूत्राच्या डिझाईन्स

लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. आजकाल बाजारात मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहे. पारंपारिक आणि आधुनिक डिझाईन्सचे मंगळसूत्राचे अनेक पॅटर्न्स आहेत.

Kale Mani Mangalsutra Designs

काळे मणी मंगळसूत्र

काळे मणी मंगळसूत्र ही जुनी पद्धत आहे. आजही या मंगळसूत्रामध्ये अनेक नवनवीन पॅटर्न्स आहेत.

Kale Mani Mangalsutra Designs

छोटे मंगळसूत्र

गळ्यापाशी असलेले नाजूक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. ही सध्या ट्रेडिंग डिझाईन आहे.

Kale Mani Mangalsutra Designs

पेडंट डिझाईन

संपूर्ण काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये तुम्ही विविध आकाराचे डिझाईन पेडंट घालू शकता.

Kale Mani Mangalsutra Designs

वाटी मंगळसूत्र

वाटी मंगळसूत्रात सोन्याच्या तारेमध्ये काळे मणी गुंफून केलेले असते यामध्ये दोन वाट्यांचे पेडंट तुम्ही निवडू शकता.

Kale Mani Mangalsutra Designs

कोल्हापुरी मंगळसूत्र

काळ्या मण्यांच्या दोन पदरी माळेत मध्यभागी कोल्हापुरी साजाची पाने किंवा एखादे मोठे 'पेंडंट' असते ज्याला कोल्हापुरी साज मंगळसूत्र असे म्हटले जाते.

Kale Mani Mangalsutra

नाजूक मंगळसूत्र

डेली वेअरसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाजूक आणि हलके मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता

Kale Mani Mangalsutra

NEXT: Summer Hair Oil: उन्हाळ्यात केसांच्या वाढीसाठी कोणते तेल लावावे?

येथे क्लिक करा...