खुशखबर! 7200mah बॅटरी, 50MP AI कॅमेरा, भारतात iQOO Z11x 5G फोन लॉंच , किंमत फक्त...

Sakshi Sunil Jadhav

नव्या फोनची खरेदी

तुम्ही जर नवीन फोनच्या शोधात असाल तर सुपरफास्ट फोन तुमच्यासाठी मार्केटमध्ये आलेला आहे.

iQOO Z11x 5G price

नवीन फोन लॉंच

नुकताच भारतात iQOO Z11x 5G फोन लॉंच केलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, हा त्यांच्या सेगमेंटमध्ये आत्तापर्यंतचा सगळ्यात फास्ट फोन ठरु शकतो. पुढे याबद्दल जाणून घेऊयात.

iQOO Z11x battery

बाजारात होणारी चर्चा

iQOO चे फोन बाजारात सध्या चर्चेत आहेत. त्यातच त्यांनी iQOO Z11x 5G फोन लॉंच केला आहे. Anturu बेंचमार्कवर १ मिलियन स्कोर मिळाला आहे.

iQOO Z11x camera 50MP

एकूण बॅटरी

iQOO Z11x 5G मध्ये तुम्हाला 7200mahची बॅटरी मिळणार आहे. IP68 अॅंड IP68 आणि IP69 हून जास्त रेटिंग देण्यात आली आहे.

iQOO Z11x camera 50MP

कॅमेऱ्यातली खासियत

कंपनीने 50MP AI कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. iQOO Z11x 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे.

iQOO Z11x camera 50MP

फोनची Size

नव्या iQOO 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits च्या पीक ब्राइटनेससह 6.76-इंचाचा फुल एचडी, स्क्रीन आहे.

best 5G phone under 20000

एकूण रॅम

6GB/8GB LPDDR4x रॅम आणि 128GB/256GB (UFS 3.1) स्टोरेज या मोबाईलमध्ये असणार आहे.

best 5G phone under 20000

iQOO Z11x 5G बॅटरी

या iQOO हँडसेटमध्ये ७२००mAh बॅटरी आहे, जी ४४W फास्ट चार्जरने चार्ज करता येते. चार्जिंगसाठी यात USB टाइप-सी 2.0 पोर्ट देखील आहे.

best 5G phone under 20000

फोनची किंमत

iQOO Z11X 5G ची किंमत 6GB + 128GB मॉडेलसाठी 18,999 रुपये पासून सुरू होते. 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. टॉप-एंड 8GB + 256GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. विक्री 16 मार्चपासून सुरू होईल.

best 5G phone under 20000

NEXT: मुलांसोबत मार्चमध्ये फिरायला जायचा प्लान करताय? मग मुंबईजवळचे हे स्वच्छ समुद्र किनारे नक्की पाहा

Summer Beaches Tourism
येथे क्लिक करा