Herbal Face Pack : घरातील या ५ गोष्टींचा वापर करुन बनवा हर्बल फेस पॅक, त्वचा दिसेल चमकदार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी घरगुती गोष्टींचा वापर करुन हर्बल फेस पॅक बनवू लावू शकता.

Glowing Skin | GOOGLE

हिबिस्कस पावडर

हिबिस्कस पावडरमध्ये त्वचेसाठी अँटी-एजिंग आणि एक्सफोलिएटिंग गुणधर्म भरपूर असतात.

hibiscus powder | GOOGLE

कडुलिंब

कडुलिंबाचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि त्वचेच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

Kadulimb | GOOGLE

बेसन

बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि त्वचा मऊ ठेवण्याचे काम करते.

Besan | GOOGLE

कोरफड जेल

कोरफडीचे जेल त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचेवरील जळजळ कमी करण्यास मदत करते.

Aloe Vera Gel | GOOGLE

गुलाबपाणी

गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करते आणि पीएच संतुलन राखते.

Rose water | GOOGLE

कसे लावावे?

फेस पॅक बनवण्यासाठी, सर्व गोष्टी समान प्रमाणात मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा . १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या, आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

How To Apply | GOOGLE

फायदे

नियमित वापरामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि ती निरोगी राहते.

Benefits | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Henna Side Effects On Hair | GOOGLE
येथे क्लिक करा