Former mayor Kanchan Kamble and Congress leaders join BJP in a grand function in Sangli.  Saam TV News Marathi
Video

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

माजी महापौर कांचन कांबळे, खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक मनोज सरगर आणि नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला.

Namdeo Kumbhar

बातमी सांगलीतून... काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार विशाल पाटील यांचे कट्टर नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह माजी महापौर कांचन कांबळे आणि नगरसेविका शुभांगी साळुंखेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सांगली जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण येत असल्याने, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पेठ नाका येथे सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करत जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेते देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!

Tips for glowing skin: सणासुदीच्या काळात चेहऱ्यावर ग्लो हवाय? तज्ज्ञांनी दिलेल्या 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा

New Income Tax Bill: नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल

मोठी बातमी! कल्याण शिळ रोड पुढील २० दिवस वाहतूकीस बंद; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT