Chhagan Bhujabal News Saam Tv News
Video

Special Report | भुजबळांकडून भाजपला घरचा आहेर! 400 पार आणि मनुस्मृतीवरुन भुजबळ काय म्हणाले?

Special Report | मनुस्मृती आणि लोकसभा निवडणुकीतल्या 400 पारच्या नाऱ्यावरुन भुजबळांनी भाजपचे कान टोचले

Saam TV News

.भुजबळांनी महायुतीला खबरदारीचा इशारा दिला. याला कारणही तसंच आहे.. एक म्हणजे मनुस्मृती आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीतला भाजपचा 400 पारचा नारा...भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी 400 पारचा नारा दिला खरा..मात्र भाजपच्या काही नेत्यांनी याला थेट संविधान बदलाशी जोडलं आणि हा नारा भाजपच्या अंगलट आला. कारण खरंच संविधान बदलणार की काय अशी भीती दलित आणि वंचित घटकांमध्ये पसरल्याचा दावा भुजबळांनी अनेकदा बोलून दाखवला. एवढंच नव्हे तर स्वत: नरेंद्र मोदींनाही यावर जाहीर भाषणांमधून स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र हा वाद शमत नाही तोवर मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून महायुती सरकारनं पुन्हा वाद नवा ओढवून घेतला. त्यामुळे अस्वस्थ भुजबळांनी भाजपचे चांगलेच कान टोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Udid Dal Vada : उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी

‘Bigg Boss 19’च्या घरातून २ सदस्यांचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का

रूग्णाला ऑपरेशन बेडवर सोडलं, दुसऱ्या रूममध्ये नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवलं; डॉक्टरचा प्रताप

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

SCROLL FOR NEXT