Kirtankar Sangram Bapu Bhandare addressing the crowd at Bhokardan Hindu Protest. Saam Tv
Video

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Kirtankar Bhandare Controversial Speech: जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सकल हिंदू समाजाच्या आक्रोश सभेत कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी वादग्रस्त विधान करत गावागावात “लॉरेन्स बिष्णोई” तयार व्हायला हवे असे सांगितले.

Omkar Sonawane

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आलं या सभेमध्ये कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी वादग्रस्त विधान केले असून गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दुसऱ्या रामाच्या घोषणा द्या तसेच गावागावात लॉरेन्स् बिष्णोई तयार व्हायला पाहिजे अस वादग्रस्त विधान केलंय.

या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते. ज्यांनी गोहत्या आणि गौतस्करी करणाऱ्यावरती मोकोका प्रमाणे कारवाई व्हावी तसेच हत्या झालेल्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्याचा निलंबन करावे अशी देखील मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध आन्वा गावातील मंदिरात गोमांस टाकल्या प्रकरणी भोकरदन येथे निषेध म्हणून तसेच पोलिसांनी या प्रकरणी चुकीच्या व्यक्तीला गोवल्याचा आरोप करत या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

SCROLL FOR NEXT