केसांसाठी टिक-टॅक क्लिप्सच्या 5 युनिक डिझाईन्स; तुमचा लूक दिसेल स्टायलिश

Manasvi Choudhary

हेअर अॅक्सेसरीज

सुंदर दिसण्यासाठी केवळ कपडेच महत्वाचे नाहीतर तुमची केसांची ठेवण देखील महत्वाची आहे. केसांच्या स्टाईलसाठी हेअर ॲक्सेसरीजमध्ये टिक टॅक क्लिप्स वापरतात.

Tic Tac Hair Clips Designs

टिक-टॉक हेअर क्लिप्स

टिक-टॉक हेअर क्लिप्समध्ये अनेक नवीन पॅटर्न्स आहेत ते तुम्ही डेलीवेअरसाठी देखील वापरू शकता.

Tic Tac Hair Clips Designs | Social Media

ब्लॅक हेअरक्लिप्स

काळ्या रंगाचे टिक - टॉक क्लिप्स कायमच ट्रेंडमध्ये असतात. तुम्ही सिंपल लूकवर देखील हे क्लिप ट्राय करू शकता.

Tic Tac Hair Clips Designs

मखमली बो आणि गोंडे

मखमली क्लिपवर मऊ मखमली कपड्याचा सुंदर 'बो' किंवा रंगीबेरंगी लोकरीचे गोंडे लावलेले असतात. लहान मुलीं तसेच कॉलेजल्या जाणाऱ्या मुलींमध्ये हे क्लिप्स ट्रेंडमध्ये आहेत.

Velvet Bow & Pom-Pom Clips | Social Media

फुलपाखरू आणि फुलांची डिझाईन्स

फुलपाखरू किंवा फुलांच्या डिझाईन्सचे या क्लिप्सवर फॅब्रिक, नेट किंवा प्लास्टिकचे थ्री-डी फुलपाखरू किंवा फुले बसवलेली असतात.चमकी देखील या क्लिप्समध्ये असते.

3D Butterfly & Floral Clips

स्टोन आणि कुंदन वर्क क्लिप्स

स्टोन आणि कुंदन क्लिप्सवर चमकदार खडे , डायमंड्स किंवा कुंदनचे काम केलेले असते. एखाद्या सणासमारंभासाठी किंवा लग्नासाठी ट्रॅडिशनल लुक हवा असल्यास या क्लिप्स उत्तम पर्याय आहेत.

Stone & Kundan Studded Clips

मोत्यांच्या डिझाईन्स

मोठ्या आणि बारीक पांढऱ्या मोत्यांचे क्लिप्स साडी, डिझायनर लेहेंगा किंवा गाऊनवर अत्यंत सुंदर दिसतात.

Pearl Embedded Clips

NEXT: पावसाळ्यात मिठाच्या पाण्याने भाज्या का धुतात? कारण काय?|Monsoon Vegetable Cleaning Tips

Monsoon Vegetable Cleaning Tips
येथे क्लिक करा..