VIDEO: लोणावळ्यातील घटनेनंतर Bhimashankar प्रशासन सतर्क Saam TV
Video

VIDEO: लोणावळ्यातील घटनेनंतर Bhimashankar प्रशासन सतर्क, अभयारण्यात पर्यटन स्थळांना बंदी

Bhimashankar News: सतर्कता म्हणून भिमाशंकर अभयारण्यातील पर्यटन स्थळांना बंदी, लोणावळ्यातील घटनेनंतर भिमाशंकर अभयारण्यातील प्रशासन सतर्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिमाशंकर अभयारण्यात पर्यटन स्थळांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० सप्टेंबर पर्यंत असून इतर पर्यटन स्थळांवर ३० जुलै पर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येता येणार नाही. लोणावळ्यातील घटनेनंतर भिमाशंकर अभयारण्यातील प्रशासन सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. भिमाशंकर देवदर्शनानंतर भाविक वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जात असतात यावेळी काही दुर्घटना घडू नये म्हणून भिमाशंकर अभयारण्यातील प्रशासनाकडून ठोस पावलं घेतली जात आहेत. कोंढवळ धबधबा, चोंडीचा धबधबा, खोपीवली क्षेत्र, पदरवाडी न्हाणीचा धबधबा, नारीवाली सुभेदार धबधबा, घोंगळ घाट नाला खांडस ते भिमाशंकर मार्ग, पदरवाडी शिडी घाट ते काठेवाडी या ठिकाणी पर्यटनास बंदी असणार आहे. पर्यटन बंदीचा फटका येथील स्थानिक व्यावसायिकांना बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT