Bhatghar Rain Updates Saam Tv News
Video

Video: भाटघर धरण 100 टक्के भरलं!

सध्या धरण 100 टक्के भरले असून धरणात 24 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

Rachana Bhondave

पुण्याच्या भोर तालुक्यात रात्री पासून पावसाची संततधार, तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं, धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले. सध्या धरणाच्या सांडाव्यावरून 12 हजार 131 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार आहेत. सध्या धरण 100 टक्के भरले असून धरणात 24 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात धक्कादायक प्रकार! गॅस सिलेंडरमधून निघालं 10 लिटर पाणी

SCROLL FOR NEXT