Bharat Gogawale expressing confidence about getting the Raigad Guardian Minister post soon. Saam Tv
Video

Bharat Gogawale: आज ना उद्या पद नक्कीच मिळेल, भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळण्याची आशा|VIDEO

Political row between Bharat Gogawale and Aditi Tatkare: रायगड पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादात भरत गोगावले यांनी आज ना उद्या हे पद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Omkar Sonawane

रायगड पालकमंत्रीपदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात संघर्ष

15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान अदिती तटकरे यांना मिळाला

भरत गोगावले यांनी दिल्ली दौऱ्यावर जात मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजेरी लावली

लवकरच हे पद मिळेल असा गोगावले यांचा विश्वास

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदावरून मंत्री अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये, यामुळे महायुतीमध्ये देखील वाद सुरू असताना काल 15 ऑगस्टला झेंडावंदनचा मान हा अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर भरत गोगावले हे नाराज असून आज त्यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीला देखील गैरहजेरी लावली आणि थेट दिल्ली गाठली.

भरत गोंगावले यावर संवाद साधत म्हणाले, दिल्ली दौरा हा पूर्वनियोजितच होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले होते आणि काल संध्याकाळी झेंडावंदन कोण करेल याची यादी जाहीर झाली. वरून जो आदेश आला आहे त्याचे आम्ही पालन करू. आज ना उद्या आम्हाला पालकमंत्रीद मिळेल. यंदा त्यांना हा मान दिला आहे पुढच्या वेळी आम्हाला मिळेल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT