Santosh Deshmukh Case  Saam Tv
Video

Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी जयराम चाटे १४ महिन्यानंतर जेल बाहेर

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे १४ महिन्यांनंतर तुरूंगाबाहेर आला आहे. जयरामच्या भावाचे निधन झाले असून त्यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी तो बाहेर आला.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे १४ महिन्यानंतर जेल बाहेर पडला. जयराम चाटेच्या भावाचे २ मार्च रोजी निधन झाले होते. त्याच्या बाराव्याच्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला बाराव्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. दुपारी ४ वाजेपर्यंत हा वेळ दिला गेला आहे. बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलिस बंदोबस्तात बाहेर पडला. जयरामच्या तांबवा या गावी भावाचा बाराव्याचा विधी होत आहे. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Injured: लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेवर हल्ला; चेहऱ्यावर गंभीर दुखापत

गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंडसोबत निघाली, उद्योगपतीनं कारच्या बोनेटवर उडी मारली; पुढच्याच क्षणी भंयकर घडलं अन् जागेवरच मृत्यू

Varanasi : आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार! प्रवाशाची तपासणी करताना पिस्तुलातून गोळी सुटली; मोठा अनर्थ टळला

Pune News: पिंपळगाव जोगा धरणात पर्यटकांची स्टंटबाजी, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Nag Panchami 2026: नागपंचमीला दारात काढण्यासाठी 5 सोप्या आणि सुंदर डिझाईन्स, जी पाहाल ती तुम्हाला आवडेल

SCROLL FOR NEXT