satish bhosale latest news Saam Tv
Video

Beed Crime: ढाकणे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये, भोसलेविरोधात गुन्हा दाखल

Beed latest news: सतीश भोसले याने ढाकणे नावाच्या व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारल्याचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ढाकणे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीडच्या शिरूर येथील एक संतापजनक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये आमदार सुरेश धस याचा कार्यकर्ता सतीश देखमुख हा अमानुषपनेमारहाण करत आहे. हा माझाच कार्यकर्ता असल्याचा खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव ढाकणे असे आहे. हे सर्व प्रकरण चर्चेत आल्यानंतर ढाकणे कुटुंब हे पोलीस ठाण्यात सतीश भोसले याच्या विरोधात तक्रार देणीसाठी दाखल झाले आहे.सतीश भोसलेवर काय कारवाई केली जाते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT