ajit pawar death saam tv
Video

Ajit Pawar Death: मार्गदर्शन करणारा लाडका नेता हरपला, बारामतीमधील तरुणाई हळहळली; अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले आहेत. यावेळी तरुणाईंनी देखील मोठी गर्दी केली.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके नेते होते. हे तरुणांईंसाठी देखील मोठा आदर्श होते. सतत समोर येणाऱ्या तरुणांना ते वेळेचे नियोजन करा, काम काटेकोरपणे करा, असे सांगायचे. तरुणाईंना ते नेहमी सूचना द्यायाचे. पण यापुढे आता अजित पवार अशा सूचना देणार नाहीत, मार्गदर्शन करणार नाहीत, याची खंत आता बारामतीमधील तरुणाईंना आहे. बारामतीमध्ये असल्यावर अजित पवार आवर्जुन तरुणांना भेटायचे त्यांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचे प्रयत्न करायचे. अजित पवारांना बारामतीत असल्यावर भेटण्यासाठी नेहमी मोठी गर्दी व्हायची. पण आज बारामतीत झालेली गर्दी ही अजित पवारांना भेटण्यासाठी नाही तर अखेरचा निरोप देण्यासाठी झाली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तरुणांईंनी मोठी गर्दी केली असून त्यांना देखील अश्रू अनावर झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने, बारामतीत शोकाकुल वातावरण

Rule Change: LPG गॅस, सिगारेट ते बँका; १ फेब्रुवारीपासून या नियमात होणार बदल

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनाने अंगरक्षक भावूक; अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला

Winter Care : सफरचंदाचे साल फेकून देताय? थांबा! त्वचेसाठी करा 'असा' वापर, कायम चेहरा करेल ग्लो

SCROLL FOR NEXT