Baramati Sabha Election 2024 Result Saam TV
Video

Baramati Sabha Election 2024 Result : बारामतीत Supriya Sule आघाडीवर, शरद पवार गटाचा जल्लोष

Supriya Sule News Today | बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली असून शरद पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Saam TV News

बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विजयाची बाजी मारली आहे. सुनेत्रा पवारांसमोर १९ हजारची आघाडी तोडण्याचं आव्हान...अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. सुप्रिया सुळेंच्या विजयाची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, सुळेंच्या विजयाची घौडदौड समजताच त्यांचे बॅनर काढण्यात आले. त्यामुळे आता अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BH नंबर प्लेटचं जाळं वाढतंय; पण पुण्यात प्रतिसाद कसा आहे? आकडेवारीसह अहवाल समोर

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Crime News: बलात्कार केला, प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली; पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

SCROLL FOR NEXT