Sunetra Pawar Saam tv
Video

बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार, काँग्रेस अर्ज मागे घेणार? Inside story समोर

sunetra pawar news : बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट निर्माण झालाय. सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग सोपा होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस अर्ज माघे घेण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. बीडमधील पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केला जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीला मान देत काँग्रेस अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी अर्ज भरला होता. वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अर्ज मागे घेतल्यास बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

sugarcane juice: ऊसाचा रस प्यायल्याने रक्तातील शूगर वाढते का?

20 हजार कोटींची ‘ट्युशन फॅक्टरी’; कोचिंगचा गोरखधंदा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

खेळता-खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दोन मजल्यांमध्ये अडकला; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT