sugarcane juice: ऊसाचा रस प्यायल्याने रक्तातील शूगर वाढते का?

Shruti Vilas Kadam

ऊसाच्या रसात नैसर्गिक साखर जास्त असते

ऊसाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि सुक्रोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो गोड असतो आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकतो.

sugarcane juice without machine

मधुमेहींसाठी काळजी आवश्यक

डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी ऊसाचा रस पिताना विशेष काळजी घ्यावी, कारण यामुळे ब्लड शुगर अचानक वाढू शकते.

diabetes and sugarcane juice

ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते जास्त

ऊसाचा रस मध्यम ते उच्च ग्लायसेमिक इंडेक्सचा असल्याने शरीरात लवकर एनर्जी देतो. पण शुगर लेव्हलवर परिणाम करतो.

Sugarcane Juice | saam tv

मर्यादित प्रमाणात प्या

ऊसाचा रस मर्यादित प्रमाणात घेतल्यास तो एनर्जी देतो आणि शरीराला थंड ठेवतो.

Sugarcane Juice

फायदेही आहेत

ऊसाचा रस शरीर हायड्रेट ठेवतो, लिव्हरसाठी फायदेशीर असतो आणि उन्हाळ्यात थकवा कमी करतो.

Lemon Water or Sugarcane Juice

रिकाम्या पोटी टाळावा

रिकाम्या पोटी ऊसाचा रस पिल्यास साखर लवकर वाढू शकते, त्यामुळे जेवणानंतर किंवा मधल्या वेळेत घेणे चांगले.

sugarcane juice

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

मधुमेह किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास ऊसाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Sugarcane Juice | yandex

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Benefits of Cucumber | pinterest
येथे क्लिक करा