Auto Rickshaw Licence Rules saam tv
Video

Auto Rickshaw Licence : मराठी लिहिता-वाचता आलं तरच रिक्षाचालकांना परवाना| VIDEO

Auto Rickshaw Licence Rules : रिक्षाचालकांना परवाना मिळवताना आता यापुढं जड जाणार आहे. मराठी लिहिता आणि वाचता आलं तरच रिक्षाचालकांना परवाना मिळणार आहे. नाशिकमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनवणे | नाशिक, साम टीव्ही

मराठी लिहिता-वाचता आले तरच नाशिकमध्ये रिक्षाचालकांना परवाना मिळणार आहे... रिक्षाच्या नव्या परवान्यांसाठी गेल्या आठवड्यापासून मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलंय. परीक्षेसाठी गुणांची कुठलीही अट नाहीये. फक्त मराठी लिहिता- वाचता येते की नाही याची चाचणी घेतली जातेय. त्यामुळे आठवडाभरात अनुत्तीर्ण झालेल्या 145 जणांचे परवाने नाकारण्यात आलेय.

अनेक रिक्षाचालकांना फक्त मराठी बोलता येते, परंतु वाचता येत नसल्याने त्यांची अडचण निर्माण झालीये. रोज पंधरा ते वीस अर्ज अपात्र होतायेत. दरम्यान, नाशिक आरटीओच्या या नव्या अटीवर रिक्षाचालक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT