Manik Ali performing a milk bath to celebrate his divorce, shouting "I’m free now" – Image from viral video Saam tv
Video

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Assam Man Celebrates Divorce: आसामच्या नलबाडी जिल्ह्यात माणिक अलीने घटस्फोटानंतर दुधाने अंघोळ करत मी आता आझाद आहे असं म्हणत अनोख्या पद्धतीनं आनंद साजरा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

आसामच्या नलबाडी जिल्ह्यातील एक अजब घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. माणिक अली नावाच्या इसमाने आपल्या घटस्फोटाच्या आनंदात चक्क दुधाने अंघोळ (दुग्धाभिषेक) करत स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडिओत माणिक "मी आता आझाद आहे" असं जोरात म्हणताना दिसतो. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते, ती दोनदा पळूनही गेली होती, मात्र कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून तो शांत राहिला. अखेर घटस्फोट घेऊन त्याने स्वतःच्या मुक्ततेचा आनंद अशा अनोख्या पद्धतीने साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT