AI Saam Tv
Video

Artificial intelligence : चष्मेबहाद्दरांना मोठी खूशखबर! AI दूर करणार आंधळेपणा, पाहा स्पेशल रिपोर्ट

artificial intelligence advantages : AI मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करत मानवी जीवनात आपल्या वैविध्यतेनं बदल घडवत आलाय आता तर एआयनं मानवाच्या समस्या ओळखून त्याला मदत करायचं ठरवलं की काय असं म्हणता येईल कारण एआयनं जगातील ७० टक्के चष्मेबहाद्दरांना मोठी खुषखबर दिलीये. पाहुया या रिपोर्टमध्येय..

Snehil Shivaji

एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनात वाढल्यानंतर आता एआयची मदत मानवी आरोग्य सुधारण्यास होत असल्याचं समोर आलंय. आता एआयच्या लेसिक तंत्रज्ञानाद्वारे एका महिलेचं अंधत्त्व कायमचं दूर करुन तिला सृष्टी पाहण्यासाठी नवी दृष्टी एआयनं दिलीये. एआय द्वारे ही दृष्टी कशी मिळाली पाहूया

AIनं घालवा चष्मा

लंडनमध्ये एका पोर्तुगालच्या पिट्रीशिया नामक महिलेवर ही शस्त्रक्रिया पार पडली

पिट्रीशिया या चष्याशिवाय पाहू शकत नव्हत्या

एआयद्वारे लेसिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला

डोळ्यांचे स्कॅनिंग करत पापणीचं डिजिटल क्लोन करण्यात आलं

विशेष उपचार प्रक्रियेद्वारे डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया

केवळ 10 मिनिटांत मिळाली मिळाली दृष्टी

एआय हे मानवी समस्या सोडवण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान आज विविध प्रयोगाद्वारे यशस्वी ठरत असल्याचं दिसतंय. या प्रयोगामुळे

जगातील ज्या 70 टक्के लोकांना चष्मा आहे. त्यासगळ्यांना एआयच्या या शस्त्रक्रियेनं आशेचा किरण दाखवलाय. आत एआयच्या या शस्त्रक्रियेचं तंत्रज्ञान आपल्या भारतात कधी येणार आणि त्या शस्त्रक्रियेचा खर्च काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT