Anupama fame TV actress Rupali Ganguly joins BJP saam tv
Video

Rupali Ganguly | 'अनुपमा' फेम अभिनेत्री रूपाली गांगुलींचा भाजप प्रवेश, राजकीय इनिंग सुरू करण्यामागचं कारण सांगितलं

टीव्ही मालिकांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी आज, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपमध्ये जाण्याचं नेमकं कारण सांगितलं.

Saam TV News

Anupama Rupali Ganguly In BJP |

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि घराघरांत पोहोचलेली 'अनुपमा' मालिका आणि त्यातील भूमिकेमुळं प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनामनांत घर केलेली अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी आज, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात हा पक्षप्रवेश झाला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली गांगुली यांनी पत्रकार परिषदेत या नव्या राजकीय इनिंगमागील कारण आणि प्रवास उलगडून सांगितला. विकासाचं हे महायज्ञ बघितल्यानंतर मीही त्यात सहभागी व्हावं असं वाटलं. मी जे काही करेल किंवा जे बरोबर किंवा चांगलं करेन त्यासाठी तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद हवा आहे, असं गांगुली यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT