Video

Special Report : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसाला नो एण्ट्री! नेमकं प्रकरण काय?

Special Report: मुंबईत मराठी माणसाच्या गळचेपीचा आणखी एक संतापजनक प्रकार! मॅनेजर हवा पण, मराठी उमेदवार नको?

Rachana Bhondave

No Job For Marathi manus: मुंबईत मराठी माणसाच्या गळचेपीचा आणखी एक संतापजनक प्रकार घडलाय. एका गोल्ड कंपनीनं मॅनेजर हवा असल्याची जाहिरात दिली खरी मात्र यात मराठी उमेदवार नको असा स्पष्ट उल्लेख केला. या संतापजनक प्रकाराची बातमी साम टीव्हीनं दाखवताच मनसेनं या मालकाचा चांगलाच दणका दिलाय. नेमकं काय झालं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT