National Highway commuters can now save on tolls with the new ₹3,000 annual FASTag pass. Saam Tv
Video

राष्ट्रीय महामार्गांसाठी ३,००० रुपयांमध्ये वार्षिक फास्टॅग पास सुरू; पास कसा मिळवायचा पाहा VIDEO

Annual FASTag Pass For Frequent: सरकारने राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वार्षिक फास्टग पास सुरू केला आहे. या पासमुळे वर्षभर 200 वेळा टोल ओलांडता येईल आणि टोल खर्चात बचत होईल.

Omkar Sonawane

  • सरकारने राष्ट्रीय महामार्गांसाठी वार्षिक फास्टग पास सुरू केला आहे.

  • पासची किंमत 3,000 रुपये असून, वापरकर्ते वर्षभर 200 वेळा टोल ओलांडू शकतात.

  • एक टोल ओलांडण्याचा खर्च सुमारे 15 रुपयांपर्यंत कमी होईल.

  • या उपक्रमामुळे महामार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

आज 15 ऑगस्टपासून सरकारने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वार्षिक फास्टॅग पास सुरू केला आहे. या पासची किंमत 3 हजार रुपये आहे, जी एका वर्षासाठी वैध असेल. या पासद्वारे वापरकर्ते 200 वेळा टोल ओलांडू शकतील. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे एक टोल ओलंडण्याचा खर्च सुमारे 15 रुपयापर्यंत कमी होईल आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. फास्टॅगने टोल ओलांडताना प्रत्येक वेळी पैसे कापले जातात. पण या वार्षिक पासमुळे तुम्ही एकदा 3 हजार रुपये खर्च वर्षातून 200 वेळा टोल ओलांडू शकाल. 18 जून रोजी त्याची सुरुवात करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की इतके टोल ओलांडण्यासाठी सुमारे 10 हजार रुपये खर्च येतो, आता यासाठी फक्त 3 हजार रुपये लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT