land scam saam tv
Video

Anjali Damania: अंजली दमानियांनी घेतली मंत्री चंद्रशेखर बावणकुळेंची भेट, कारण काय? VIDEO

Land Scam in Beed: बीडमध्ये राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर त्यांनी चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेतली आहे.

Omkar Sonawane

माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या पोपट घनवट याने बीड मधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमीन हडपल्या आहे असा आरोप अंजली यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकीय लोकांच्या संगनमताने जमिनी हडप केला असा देखील आरोप दामनिया यांनी केला होता. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहे त्यांना घेऊन अंजली दमानीया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची आज भेट घेतली. घनवट कुटुंबाची आता पर्यंत किती प्रमाणात पाईट गावातील लोकांच्या जमीन लुटल्या आहे या बाबतची सर्व कागदपपत्रे आपण मंत्री बावणकुळे यांना दिली असे दामनिया यांनी सांगितले.तसेच या सगळ्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी आणि चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली तसेच 56 हेक्टर जमीन घनवट कुटुंबानी लुटल्या आहेत असा खळबळजनक आरोप दामनिया यांनी केला. तसेच त्या या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT